मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी, रवी शास्त्रींचं चाललंय काय?

रवी शास्त्री

टीम इंडियाचे माजी स्टार खेळाडू अन् माजी प्रशिक्षक रवी शास्त्री सोशल मीडियावर सक्रिय असतात.

विनोदी शैली

आपल्या विनोदी शैलीसाठी रवी शास्त्री ओळखले जातात. क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेर रवी शास्त्री अॅक्टिव असतात.

भन्नाट फोटो

अशातच आता रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर तीन भन्नाट फोटो शेअर केले आहेत. त्या तिन्ही फोटोला रवी शास्त्री यांनी भन्नाट कॅप्शन दिलंय.

बाथरोब

रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला. त्याला 'मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी', असं कॅप्टन दिलंय.

लूक व्हायरल

रवी शास्त्री यांचा हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.

1981 ते 1992

रवी शास्त्री यांनी टीम इंडियासाठी 1981 ते 1992 दरम्यान कसोटी आणि वन डे क्रिकेट खेळले आहे. सध्या ते आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story