CSK vs GT Final: आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ जाणून घ्या...

214/4 - गुजरात वि. चेन्नई (2013)

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सने 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या. आणि आयपीएल 2023 च्या फायनल मॅचमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

208/7 - हैदराबाद वि. बंगलोर (2016)

आयपीएल 2016 च्या फायनल मध्ये सनरायझर्स हैदराबाद ने बंगलोर विरुद्ध खेळताना 208 धावा केल्या होत्या.

205/5 - चेन्नई वि. बंगलोर (2011)

आयपीएल 2011 च्या फायनल मध्ये चेन्नई सुपर किंग्स ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळताना 205 / 5 धावा केल्या होत्या.

202/5 - मुंबई वि. चेन्नई (2015)

आयपीएल 2015 च्या फायनल मध्ये मुंबई इंडियन्स ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना 202/5 धावा केल्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story