हॅरिस रौफने मोडला शोएब अख्तरचा 'तो' रेकॉर्ड

अशी कामगिरी करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू!

आशिया कप

सध्या सुरू असलेल्या आशिया कप सामन्यामध्ये हॅरिस रौफने दमगार कामगिरी करत 50 विकेट पूर्ण केल्या आहेत.

सर्वात जलद 50 विकेट

आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद 50 विकेट घेणारा हॅरिस रौफ चौथा पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे.

हसन अली

हसन अलीने 24 सामन्यात 50 विकेट घेतल्यात.

शाहीन शाह आफ्रिदी

शाहीन शाह आफ्रिदीने 25 सामन्यात 50 विकेट घेण्याची कामगिरी केलीये.

वकार युनीस

पाकिस्तानच्या वकार युनीसने 27 सामन्यात 50 चा आकडा गाठला होता.

हॅरिस रौफ

तर हॅरिस रौफने देखील 27 सामन्यात 50 विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला आहे.

सकलेन मुश्ताक

सकलेन मुश्ताक याने 28 सामन्यात 50 गडी बाद केले होते.

शोएब अख्तर

तर रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर याने 29 सामन्यात 50 विकेट घेतले होते.

नवेद उल हसन

पाकिस्तानच्या नवेद उल हसनने 29 सामन्यात ही कामगिरी केली होती.

VIEW ALL

Read Next Story