मॅच तोंडावर असताना गुजरातचे खेळाडू गेले जंगलात, अचानक समोर वाघ दिसला अन्...

Saurabh Talekar
Apr 13,2024

GT vs RR

अखेरच्या बॉलवर खणखणीत चौकार मारत राशिद खानने गुजरातला राजस्थाविरुद्ध विजय मिळवून दिला.

रणथंभौर

अशातच सामना जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी रणथंभौर येथील नॅशनल पार्कला भेट दिली.

सोशल मीडिया

केन विलियम्सनने रणथंभौर येथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. केनने त्यावेळी फोटोला कॅप्शन देखील दिलंय.

आश्चर्यकारक अनुभव

खरं तर मला श्वान आवडतात. मात्र, मांजरीच्या प्रजातींनी स्ट्रॉग नजारा दाखवला, असं केन म्हणतो. रणथंबोर येथील आश्चर्यकारक अनुभव, असं कॅप्टन केनने दिलं आहे.

राशिद खान

केन विलियम्सन सोबत राशिद खान, स्पेंसर जॉनसन, नूर अहमद, ओमरजाई आणि डायरेक्टर विक्रम सोलंकी देखील दिसले.

DC vs GT

दरम्यान, गुजरात टायटन्सचा आगामी सामना दिल्लीविरुद्ध येत्या 17 तारखेला खेळवला जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story