नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल काढून टाकतील 'हे' पदार्थ

खराब कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी अत्यंत घातक मानलं जातं. यामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता

मात्र काही असे पदार्थ आहे ज्यांच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल दूर होण्यास मदत होईल.

जर तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर बीन्स, जसे की ब्लॅक बीन्स, राजमा खावा.

याशिवाय तुम्ही सोयाबीन खाऊ शकता

भेंडी देखील कोलेस्ट्रॉल दूर कऱण्यासाठी चांगला पर्याय आहे.

लसूण खाणे देखील खूप फायदेशीर आहे

VIEW ALL

Read Next Story