माइक ब्रेयरली - माना साराभाई

माइक ब्रेयरली (Mike Brearley) आणि माना साराभाई (Mana Sarabhai) यांनी 1977 साली लग्न केलं. प्रेक्षक म्हणून आलेल्या माना यांना पाहताच माईक प्रेमात पडले.

शोएब मलिक - सानिया मिर्झा

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) यांनी 2008 मध्ये लग्नगाठ बांधली.

ग्लेन मॅक्सवेल - विनी रमन

ऑस्ट्रेलियाचा स्टार ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 2022 मध्ये भारतीय वंशाच्या विनी रमनशी (Vini Raman) लग्न केलं आणि भारताचा जावई बनला आहे.

मुथय्या मुरलीधरन - मधिमलार

श्रीलंकेचा स्टार खेळाडू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने 2005 मध्ये भारताच्या मधिमलार (Madhimalar Ramamurthy) हिच्याशी लग्न केलं होतं.

हसन अली - सामिया आरजू

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali ) याने 2019 मध्ये हरियाणातील फरिदाबाद येथे राहणाऱ्या सामिया आरजूशी (Samiya Arzoo) लग्न केलंय.

शॉन टॅट - मासूम सिंघा

ऑस्ट्रेलियाच माजी वेगवान गोलंदाज शॉन टॅटने (Shaun Tait) 2001 मध्ये मिस अर्थ इंडियाचा खिताब जिंकणाऱ्या मासूम सिंघासोबत (Mashoom Singha) लग्न केलं.

VIEW ALL

Read Next Story