आ भी जा... आ भी जा

लकी अली आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं 'आ भी जा... आ भी जा' हे गाणं आठवतंय का? होय, कीरवानी यांनीच ते संगीतबद्ध केलं आहे.

दिल मे जागी धडकन ऐसे

आयुष्य आणि निसर्गातून आनंदभाव व्यक्त करणारं 'दिल मे जागी धडकन ऐसे' हे गाणंसुद्धा त्यांचच.

जाने क्या ढुंढता है...

तरुणाईच्या आवडीचं 'जाने क्या ढुंढता है...' हे लकी अलीनं गायलेलं गाणंही कीरवानी यांनी संगीतबद्ध केलं.

जादू है नशा है...

श्रेया घोषालच्या सुरांनी सजलेल्या 'जादू है नशा है...' या गाण्यालासुद्धा कीरवानी यांनीच संगीत दिलं.

आवारापन बंजारापन

गायक केके याच्या 'आवारापन बंजारापन' या गाण्याला संगीत देणाऱ्या कीरवानी यांचं नशीबही इथूनच पालटलं.

साहोरे बाहुबली

बाहुबलीमधील 'साहोरे बाहुबली' हे गाणं विसरणं अशक्यच. माहितीये का, या गाण्याचं संगीतही कीरवानी यांचच आहे.

VIEW ALL

Read Next Story