या प्रसिद्ध आणि सुंदर मंदिरांना दरवर्षी हजारो लोक भेट देतात

पाकिस्ताच्या बलुचिस्थानमध्ये प्रसिद्ध हिंगलाज माता मंदिर आहे

हे मंदिर डोंगरांच्या मधोमध आहे ज्यामुळे हे मंदिर खूप सुंदर दिसते

कटासराज शिव मंदिर हे पाकिस्तानच्या कटासराज गावात आहे

हे शिवमंदिर 900 वर्षे जुने आहे

इस्लामाबादमधील राम मंदिरही खूप प्रसिद्ध आहे

हे मंदिर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील सैदपूर येथे आहे

हे मंदिर राजा मानसिंग यांनी 1580 मध्ये बांधले होते

कराचीतील पंचमुखी हनुमान मंदिर हे पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिर आहे

या मंदिराचा इतिहास सुमारे 1500 वर्षांचा आहे

VIEW ALL

Read Next Story