उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी अनेकांना उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.
उष्णतेमुळं शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. हे पाच पदार्थ शरीरातील उष्णता कमी करते.
काकडी ही पित्तशामक आहे. त्याचबरोबर उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते
पुदिना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अपचनावर ही पुदिना प्रभावी आहे. उन्हाळ्यात तुम्ही पाण्यात पुदिनाची पाने टाकूनही पिऊ शकता.
ताकामुळं शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते
कलिंगड, ताडगोळे, द्राक्षे अशा पाणीदार फळांचे सेवन करावे
नारळ पाणी हे थंड आहे. शरीर हायड्रेड ठेवण्यास नारळपाणी मदत करते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)