Dhanashree Verma : केवळ डान्सर नाही तर डॉक्टरही आहे युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री!

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहलची पत्नी अनेकदा चर्चेत असते. आज धनश्री वर्माचा वाढदिवस आहे.

27 सप्टेंबर 1996 मध्ये धनश्रीचा जन्म झाला होता.

धनश्री वर्मा एक कोरिओग्राफर असून तिने अनेक म्युसिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे.

नेहा कक्करच्या 'मैंने पायल हे छनकाई' या गाण्याच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली होती.

मात्र फार कमी लोकांना ही गोष्ट माहितीये की, धनक्षी डॉक्टर देखील आहे.

डान्सर असल्यासोबत धनश्रीने डेन्टिस्ट आहे.

VIEW ALL

Read Next Story