वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण? डेल स्टेनने कुंडलीच काढली

स्टेनगन म्हणतो...

म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेल स्टेन याने वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण असतील? यावर भाष्य केलंय.

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजला भारताच्या मैदानाची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या आत येणाऱ्या डिलिव्हर्रीज अनेकांना त्रासदायक ठरेल, असं डेल स्टेन म्हणतो.

कगिसो रबाडा

साऊथ अफ्रिकेचा रबाडा वर्ल्ड कपमधील सर्वात आवडता बॉलर असेल, असं डेल स्टेनने म्हटलं आहे.

शाहिन शाह आफ्रिदी

शाहिन शाहचे यॉर्कर आणि फुल लेथ बॉल टीम इंडिया आणि इतर संघासाठी घातक ठरू शकतात, असंही स्टेन म्हणालाय.

ट्रेन्ट बोल्ट

बोल्टच्या इनस्विंग आणि आऊटस्विंग बॉल वर्ल्ड कपमध्ये कहर करू शकतात, असं स्टेन म्हणतो.

मार्क वूड

मार्क वूड भारतात जास्त खेळला नाही. मात्र, त्याच्या स्पीड भारतीय मैदानात कहर करू शकतो, असंही स्टेन याचं म्हणणं आहे.

VIEW ALL

Read Next Story