साखरपुडा होताच फळफळले नशीब; 'या' खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात निवड

जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाला आहे.

वेस्टइंडिजमध्ये टेस्ट, वनडे आणि टी-२० सिरीज होणार आहेत

वेस्टइंडिजच्या दौऱ्यासाठी वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा बीसीसीआयने केली आहे

वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना टेस्ट आणि वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे

खेळाडू मुकेश कुमार याचे नशीब वर्षांच्या सुरुवातीलाच चमकले आहे.

फ्रेबुवारी महिन्यात दिव्या सिंहसोबत त्याचा साखरपुडा पार पडला होता

मुकेश IPL 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.

आयपीएलमध्ये तो 10 मॅच खेळला होता. त्यात 7 विकेट्स घेऊन टीमला विजय मिळवून दिला होता

आयपीएलमध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनाचा फायदा मुकेशला टीम इंडियासाठी होणार आहे

साखरपुड्यानंतर त्याचे नशीब फळफळले असल्याची चर्चा त्याचे चाहते करत आहेत

VIEW ALL

Read Next Story