बांगड्या घालून बिकीनीवर डान्स केल्याने नाराजी

फॅशनच्या नादात हे लोक परंपरांना पायदळी तुडवत आहेत असं युजरने म्हटलं आहे.

नेटकऱ्यांकडून ट्रोल

त्यांच्या फोटोंवर काहींनी कौतुक केलं असून, काहीजण मात्र ट्रोल करत आहेत.

पाण्यात डान्स

एका व्हिडीओत दोघे पती-पत्नी डान्स करताना दिसत आहेत. पाण्यात उभे राहून दोघेही मौज-मस्ती करत आहेत.

समुद्रकिनारी मजा-मस्ती

हातात बांगड्याचां चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि डोळ्यावंर चष्मा असणारी कृष्णा समुद्रकिनारी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

बिकिनी घालून समुद्रकिनारी

कृष्णाने यावेळी काळ्या रंगाची हाय वेस्टेड बिकिनी घातल्याचं दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

कृष्णाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या बिकीनीत समुद्रकिनारी उभी असल्याचं दिसत आहे.

कृष्णा मुखर्जीचं लग्न

'ये है मोहब्बते' मधील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीच्या लग्नाला एक महिना झाला आहे. मात्र यादरम्यान ती सतत आपलं लग्न आणि हनिमूनचे फोटो शेअर करत असते.

VIEW ALL

Read Next Story