6 बॉल 6 सिक्स! इंटरनॅशनल मॅचमध्ये रेकॉर्ड बनवणारे 5 खेळाडू


दक्षिण आफ्रीकेचा हर्षल गिब्ज 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणाऱा पहिला बॅट्समन ठरला.


गिब्जने 2007 वनडे वर्ल्ड कपमध्ये नेदरलॅंडच्या डॅन वान बंगेच्या ओव्हरमध्ये 36 रन्स केले.


युवराज सिंहने 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये हा रेकॉर्ड केला.


इंग्लडचा फास्ट बॉलर स्टुअर्ड ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले.


वेस्ट इंडीजच्या किरोन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारले. असे करणारा हा तिसरा खेळाडू ठरला.


2021 च्या टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध अकील धनंजयच्या बॉलिंगला हा रेकॉर्ड केला.


अमेरिकेचा बॅट्समन जसकरण मल्होत्रानेदेखील 6 बॉल्समध्ये 6 सिक्स मारले.


पपूआ न्यू गिनीविरुद्ध वनडे मॅचमध्ये ही शानदार खेळी केली.


नेपाळच्या दीपेंद्र सिंह एरीने कतारच्या विरुद्ध टी 20 मॅचमध्ये खेळताना एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले.


दीपेंद्र सिंह असे करणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला.

VIEW ALL

Read Next Story