युद्धाच्या वेळी जर कर्णाकडे चिलखत आणि कर्णफुलं असतं तर त्याला कोणीही हरवू शकत नसतं.
कर्णाचे चिलखत आणि कर्णफुले आपल्याकडून न घेतल्यास तो पांडवांच्या पराभवाचे कारण बनू शकतो हे इंद्राला माहित होते.
जर कर्णाकडे चिलखत आणि कर्णफुल असत तर त्याला कोण्यातही शस्त्राने मारणं शक्य नव्हते.
कर्णाचे चिलखत आणि कर्णफुलं हे अमृतापासून बनवलेले होते. श्रीकृष्ण स्वत: अर्जुनाला कर्णाच्या चिलखतीबद्दल सांगितलं होतं.
जर कर्णाकडे चिलखत आणि कर्णफुल असतं तर त्याला हरवणं अशक्य होतं आणि रणांगणातील देवांसह तिन्ही जग एकट्याने जिंकू शकला असता.
अशा परिस्थितीत इंद्र,कुबेर,जलेश्वर,वरूण किंवा यमराजसुद्धा रणांगणात कर्णाचा सामना करू शकले नाहीत.