धनु आणि मीन राशीच्या लोकांना विशेष फायदा

धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा उपाय विशेष फायद्याचा आहे की, तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यास शुभ फळ मिळते.

घरात सुख समृद्धी

तांब्याच्या भांड्यात तुळशीला जल अर्पण करावे. असे केल्याने घरामध्ये समृद्धी राहते.

उत्तम आरोग्य

फक्त पाणी पिण्यासाठी तर स्वयंपाकासाठी देखील तांब्याच्या भांड्याचा वापर करा. कुटुंबातील कुणालाच आरोग्याविषयी समस्या राहणार नाहीत.

आर्थिक समस्या दूर होईल

40 दिवस सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पर्ण करा. आर्थिक अडचण दूर होईल.

मानसिक शांती मिळले

मानसिक शांतता हरवली असेल तर रात्री डोक्याच्या बाजूला तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा. निश्चित फायदा होईल.

नकारात्मक ऊर्जा दूर होईल

तांब्याच्या भांड्यांचा वापर केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरली असेल तर तीही दूर होईल.

वास्तुशास्त्रात तांब्याच्या भांड्यांना विशेष महत्व आहे.

VIEW ALL

Read Next Story