पाहा स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्राचे नियम...

Aug 25,2023

स्वयंपाकघर कधीही पायऱ्यांखाली नसावे.

स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता ठेवावी.

शौचालयाच्यावर किंवा खाली स्वयंपाकघर असू नये.

स्वयंपाक करताना तुमचा चेहरा दक्षिण दिशेला नसावा.

स्वयंपाकघर आणि गॅस नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.

गॅस शेगडी किंवा स्टोव्ह इत्यादी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून दिसू नयेत.

दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही खाऊ नका.

स्वयंपाकघराच्या खिडक्या मोठ्या कराव्यात.

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.

VIEW ALL

Read Next Story