तुळशी विवाहावेळी करा 'या' गोष्टी, घरी नांदेल सुख-समृद्धी

द्वादशी आणि प्रदोष काळात तुळशी मातेचं लग्न सोहळ्याला सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुळशीचं लग्न करु शकता.

यावर्षी तुळशीचे लग्न 24 नोव्हेंबरला होणार आहे. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात.

या दिवशी गरिबांना तांदूळ दिल्यास तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात.

गरीबांना तांदूळ दिल्यास घरात सुख-शांती नांदते.

तुळशी मातेला अक्षता चढवा. यामुळे विवाहाचा योग लवकर येतो.

तुळशी माता, लक्ष्मी माता, भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील.

पिवळ्या तांदळाची खीर बनवून भगवान विष्णूला नैवेद्य द्या.

मुठभर तांदूळ नदीत सोडा. यामुळे शरिरातील रोग दूर होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story