Tulsi Plant Rules: घरात 'या' ठिकाणी चुकूनही लावू नका तुळस!

सनातन धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये क्वचितच असं कोणतेही घर असेल, ज्यामध्ये तुळशीचे रोप लावलेले नसेल.

मात्र तुळशीचे रोप लावण्याचे काही खास नियम आहेत.

चला जाणून घेऊया घरात कोणच्या ठिकाणी तुळशीचं रोपं लावू नये.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप चुकूनही शिव आणि गणेशाची मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर लावू नये.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप विसरुनही गच्चीवर ठेवू नये. तुळशीचे रोप टेरेसवर ठेवल्याने आर्थिक नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे.

भारतीय शास्त्रांनुसार, तुळशीचं रोप नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागेवर लावावं. तुळस कधीही गडद ठिकाणी लावू नये.

VIEW ALL

Read Next Story