वाढलेल्या वजनाबरोबरच अनेक आजारही मागे लागतात. अशावेळी वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

पण तुम्हाला माहितीये का लसणाच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणा कमी करु शकता. तसं, वजनही नियंत्रणात ठेवू शकता.

लसणाच्या मदतीने तुम्ही वजन कमी करु शकता. त्याचबरोबर याच्या सेवनाने तुम्ही मेटाबॉलिज्म योग्य राखण्यास मदत ठेवते

लसणाची चटणी जेवणाची लज्जत तर वाढवते. पण त्याचबरोबर मेटाबॉलिजम व वजन कमी करण्यासही फायद्याचे आहे.

ही चटणी बनवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, जीरा, मस्टर्ड सीड, मीठ हे साहित्य गरजेचे आहे.

हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या. तुमची वेट लॉसवाली चटणी तयार होते.

या चटणीला तुम्ही भजी, पराठे आणि डाळ-भातासोबत खाऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story