भारतात अनेक मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिरामागे एक कथा आहे.

तुम्हाला देवी सतीच्या 51 शक्तीपीठांपैकी काही माहिती आहे का?

भारतातील असं एक मंदिर आहे तिथे आत जाण्यास पुरुषांना बंदी आहे.

आसाममधील कामाख्या देवी मंदिर हे सर्व शक्तीपीठांमध्ये सर्वोत्तम मानले जाते

येथे जूनमध्ये मासिक पाळीच्या दिवसांत पुरुषांना येण्यास बंदी आहे.

या काळात मंदिरात फक्त महिला पूजारीच पूजा करतात

प्रसाद म्हणून नदीचे पाणी आणि लाल रंगाचा कपडा दिला जातो. देवीच्या मासिक धर्माचा येथे उत्सव साजरा केला जातो

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story