सद्गुरु म्हणतात अन्नला स्पर्श केल्यानंतर मनाला वेगळेच समाधान मिळते.

सद्गुरुंच्या आश्रमात दोन वेळा भोजन दिले जाते. येथे सर्वजण हातानेच भोजन प्राशन करतात.

हाताच्या बोटांमध्ये असलेले जीवाणू अन्नपचनास मदत करतात.

हाताने खाणे एक प्रकारचा व्यायाम आहे.

हाताने जेवताना आपण हळु हळु जेवतो, त्यामुळे आपल्याला पोट भरल्याचे लगेच जाणवते.

हाताने जेवल्यास मन तृप्त होण्यास मदत होते.

हाताने जेवणे ही आपली भारतीय संस्कृती आहे.

VIEW ALL

Read Next Story