'ही' स्वप्ने देतात श्रीमंत होण्याचे संकेत!

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची देवता मानली जाते. देवी लक्ष्मीची ज्यांच्यावर कृपादृष्टी पडते त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदते

शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. असं म्हणतात की, देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी काही संकेत मिळतात.

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला काही शुभ स्वप्ने पडत असतील तर हा धनप्राप्तीचा संकेत आहेत

स्वप्नशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीला स्वप्नात पिवळे व लाल फुल दिसले तर त्याचा अर्थ लवकरच तुम्हाला स्वर्णप्राप्ती होऊ शकते.

स्वप्नात मंदिर दिसणे खूप शुभ असते. याचा अर्थ लवकरच तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात लाल रंगाची साडी किंवा साडी नेसलीली महिला दिसल्यास देवी लक्ष्मीचा संकेत असतो

स्वप्नात उंचावर चढणे हा एक शुभ संकेत असतो. याचा अर्थ लवकरच तुम्हाला यश मिळणार आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story