आयुष्य सार्थकी

स्वामींची ही आणि अशी अनेक वचनं आणि त्यामागे दडलेला अर्थ समजून घेत आजवर अनेकांचं आयुष्य सार्थकी लागलं आहे.

संतुष्ट राहा

शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा.

चराचरात स्वामी

हम गया नही जिंदा है.

निर्धास्त राहा

मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.

भिऊ नकोस

भिऊ नकोस! पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.

योगक्षेम...

जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.

VIEW ALL

Read Next Story