ग्रहण काळात अन्न खाणे टाळा
ग्रहण काळात झोपू नका.
पिन, हेअर क्लिप, ब्रोचेस, ज्वेलरी इत्यादी गोष्टी टाळा.
गरोदर महिलांनी घराला कुलूप लावणे टाळा.
ग्रहण काळात आंघोळ करु नयेत.
गर्भवती महिलांनी ग्रहण सुरु होण्यापूर्वी आणि संपल्यावर आंघोळ करावी.
गर्भवती महिलांनी दुर्वाच्या पलंगावर बसून संतान गोपाल मंत्राचा जप करावा.
फळं किंवा भाज्या चिरू नयेत. मुलामध्ये दोष निर्माण होतो
चाकू किंवा धारदार शस्त्रे वस्तू वापरु नयेत.
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नयेत.
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहण काळात महिलांनी काय करावे आणि काय नाही जाणून घ्या.
गुरुवारी 20 एप्रिल 2023 ला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण सकाळी 7.45 ते दुपारी 12.29 पर्यंत असणार आहे.