Surya Gochar 2023

बुध सूर्याच्या भेटीमुळे तयार झाला शक्तिशाली राजयोग; 3 राशींचं नशीब फळफळणार

सूर्य गोचर

ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मा, पिता, मान आणि सरकारी नोकरीचा कारक मानला जातो.

सूर्य बुध युती

सूर्य देव बुध, मिथुन राशीत आला आहे. सूर्य आणि बुध यांच्यात मैत्री आहे. म्हणूनच येथे सूर्यदेव शक्तिशाली असतील.

सूर्यदेव या घरात

सूर्यदेव सिंह राशीतून 11व्या घरात प्रवेश करणार आहे. कुंडलीतील हे घर उत्पन्नाचा आहे.

या राशींना धनलाभ

3 राशीच्या लोकांना खूप मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि अचानक धनलाभ होणार आहे. बुध आणि सूर्याचा संयोग निर्माण झालेला राजयोग हा 17 जुलैपर्यंत असणार आहे.

मिथुन (Gemini)

तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. आत्मविश्वासही वाढेल. परदेशातून लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल.

सिंह (Leo)

भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. परदेशातून कमाई होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. मोठे पद मिळू शकते.

धनु (Sagittarius)

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. मान-सन्मानातही वाढ होऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story