हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 आधी बनतोय Gajlaxmi Rajyog, या 5 राशींवर होणार मालामाल?
नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अनपेक्षित स्वरूपात माता लक्ष्मीचा आशिर्वाद लाभू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
या राशीला येत्या काळात प्रचंड धन, संपत्ती, आनंद, समृद्धी अनुभवता येऊ शकते. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळू शकतो.
येत्या काळात या राशींच्या लोकांना कौटुंबिक सुख अनुभवता येऊ शकतो. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात मान-सन्मान वाढू शकतो.
शुक्र आणि मंगळाची युती होऊन येत्या काळात काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.
मंगळ आणि शुक्राची युती मिथुन राशीत आठ दिवस राहील. मंगळ हा आत्मविश्वास आणि साहसाचं प्रतिक आहे. तर शुक्र हा आत्मसन्मान, धनवैभव यांचा कारक मानलं गेलं आहे.
2 मे ला दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश होणार आहे. याठिकाणी शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा ग्रह धन, संपत्ती, प्रेमाचा कारक ग्रह आहे.