'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या चित्रपटात पाहता येणार आहे. (All Photo Credit : Prajakta Mali/ Ankush Choudhary Instagram)
'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट शुक्रवारी 28 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटानं दोन तीन दिवसांता केली बक्कळ कमाई
प्राजक्तानं पुढे चित्रपटातील कलाकार अंकुश दादांच अप्रतिम काम, केदार सरांचं फार भारी दिग्दर्शन, सनाचा निरागसपणा, निर्मिती ताई- शुभागीचं रागावणं आणि अजय-अतूल दादांची गाणी… तुमचं मन जिंकून जातात.
प्रत्येकानं ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहायला हवा असं देखील प्राजक्ता यावेळी म्हणाली.
महाराष्ट्र शाहीर पाहून महाराष्ट्र दिन साजरा केला. चित्रपटा पाहिल्यानं तिला खूप आनंद झाला आहे.
प्राजक्तानं हा आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हा चित्रपट पाहिला आहे. त्याविषयी तिनं एक पोस्ट शेअर केली आहे.
या चित्रपटात अंकुश चौधरीनं शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सनानं शाहीर साबळेंची पहिली पत्नी भानुमतीची भूमिका साकारली आहे.