त्याची पुष्टी करत नाही

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुचा संयोग फायदेशीर ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

मिथुन (Gemini)

सूर्य गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. परदेशी दौऱ्याचा योग आहे. घरात धार्मिक किंवा शुभ कार्य होणार आहे.

वृषभ (Taurus)

करिअरमध्ये भरपूर यश मिळणार आहे. नोकरदारांची पगारवाढ होणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

लवकरच शनी गोचर (Surya Gochar Effect 2023)

सूर्य 15 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी गोचरमुळे काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story