परिंदा

हा चित्रपट 1989 साली प्रदर्शित झाला असून विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शन केलं होतं.

गली बॉय

गली बॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरनं केला आहे. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता.

न्युटन

राजकुमार रावच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केले आहे. हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता.

बर्फी

बर्फी हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासूनं केलं होतं.

तारे जमीन पर

या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खान आणि अमोल गुप्ते यांनी केले आहे. हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला.

रंग दे बसंती

2006 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपाटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले.

देवदास

देवदास हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते.

लगान

2001 साली प्रदर्शित झालेल्या आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शत या चित्रपटाला देखील ऑस्करचे नॉमिनेशन मिळाले होते.

सलाम बॉम्बे

मीरा नायर दिग्दर्शित या चित्रपटाला 1988 साली ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाले होते.

मदर इंडिया

मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडियाला 1957 साली ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाले होते.

VIEW ALL

Read Next Story