चांद्रयान-3 नंतर ओटीटीवर या सिनेमांची क्रेझ...

1. मिशन मंगल हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

2. रॉकेटरी हा अंतराळ संशोधनावर आधारित चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

3. मिशन ओव्हर मार्स ऑल्ट बालाजीवर उपलब्ध आहे.सत्य घटनांवर आधारित, मिशन ओव्हर मार्स मध्ये चार महिलांची प्रेरणादायी कथा चित्रित केली आहे .

4.अ‍ॅमेझॉन प्राईमवर अंतरीक्षम 9000KMPH हा चित्रपट देखील उपलब्ध आहे.

5. स्वदेस हा नासा मुख्यालयात शूट झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे

6.ऑर्बिटर 9 हा नेटफ्लिक्सवरील एक स्पॅनिश चित्रपट जिथे एक स्त्री अंतराळात एकटी राहते आणि एक माणूस तिला वाचवण्यासाठी येतो.

7. द वंडरिंग अर्थ हा नेटफ्लिक्सवरील चिनी साय-फाय थ्रिलर चित्रपट आहे.

8. स्टोवे हा एक साय-फाय चित्रपट अंतराळातील जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story