भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना करु नका 'या' चुका

Jul 02,2023

किधी सुरु होतोय श्रावण?

यंदा श्रावण दोन महिन्यांचा असणार आहे. 18 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल ते 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

19 वर्षांनंतर योगायोग

19 वर्षांनंतर हा योगायोग जुळून आला आहे, अधिकमास आणि श्रावण एकत्र आले आहेत.

किती श्रावण सोमवार?

त्यामुळे यंदा 4 नाही तर 8 श्रावण सोमवार असणार आहेत. त्यामुळे शिवलिंगावर बेल अर्पण कराताना शास्त्रानुसार नियम जाणून घ्या.

हे बेलपत्र अर्पण करु नये

अखंड आणि तीन पानं असलेली बेलपत्र शंकराला अर्पण करा. दुभंगलेली आणि खराब बेलपत्र अर्पण करु नयेत.

किती बेलपत्रं अर्पण करावीत?

शास्त्रानुसार शंकरदेवाला प्रसन्न करण्यासाठी 11, 21, 51 आणि 101 बेलपत्र अर्पण कराला हवीत.

या पद्धतीने अर्पण करा बेलपत्र

बेलपत्र उलट आणि अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने बेलपत्र अर्पण करा.

या दिवशी बेलपत्र तोडू नका

चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमवास्या, संक्रांती, सोमवारी बेलाची पानं तोडून नयेत, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हेही लक्षात ठेवा

बेलपत्र कधीही फक्त अर्पण करु नका. त्यासोबत पाण्याचा प्रवास अवश्य करा.

बेलपत्र मिळाली नाही तर...

नवीन बेलपत्र न मिळाल्यास दुसऱ्याने अर्पण केलेलं बेलपत्र पुन्हा धुवून देवाला पूजेत अर्पण करता येतात.

बेलपत्र तोडताना हे करा

बेलपत्र तोडण्यापूर्वी मनापासून नमस्कार करावा आणि देवाचं स्मरण करा.

बेलपत्र कधी तोडावी?

बेलपत्रं संध्याकाळी तोडली पाहिजे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story