सिंह (Leo)

या सिंह राशीसाठी विशेषतः फलदायी ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत पदोन्नती आणि वाढीची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

मिथुन (Gemini)

लांबचा प्रवास तुमच्या करिअरला नवा आयाम देईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ येत आहे. मनापासून मेहनत करा, चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus)

या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ येईल. नोकरदारांना चांगले दिवस सुरू होतील.

केंद्र त्रिकोण राजयोग

कुंभ राशीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो.

विशेष योग

शनि वक्री येत्या 17 जून 2023 ला रात्री 0.48 वाजता होणार आहे. यामुळे एक विशेष योग तयार झाला आहे.

मोठा आणि महत्त्वाचा ग्रह

ज्योतिषशास्त्रात शनि हा मोठा आणि महत्त्वाचा ग्रह आहे. शनि सध्या कुंभ राशीत आहे.

शनि वक्रीमुळे बनणार केंद्र त्रिकोण राजयोग!

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाचा उदय आणि अस्त तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम करतो. काही राशींसाठी तो सकारात्मक असतो तर काही राशींसाठी तो नकारात्मक ठरतो.

VIEW ALL

Read Next Story