बॉलीवूडच्या 10 हॉट आणि फिट मॉम्स

बॉलीवूडच्या हॉट आणि फिट मॉम्समध्ये मलायका अरोराचे नाव पहिले येते.

बॉलीवूडमध्ये आपल्या हॉट फिटनेससाठी ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी दोन मुलांची आई आहे.

करिना कपूर आपल्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करत असते. ती तासनतास जीममध्ये घालवते.

दोन मुलांची आई असलेल्या काजोलने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे. लवकरच ती आपल्या आगामाी सिनेमात दिसेल.

नव्वदीच्या दशकातील धक धक गर्ल माधुरी दिक्षीतने स्वत: खूप फिट ठेवले आहे.

करिना कपूरची मोठी बहिण करिश्मा कपूरदेखील फिटनेस फ्रिक आहे.

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतदेखील 2 मुलांची आई वाटत नाही.

आलीया भट दिसायला सुंदर आहेच पण तिने स्वत:ला फीट ठेवले आहे.

अनुष्का शर्माला फिटनेस खूप आवडतो. ती दररोज सकाळी उठल्यावर व्यायाम पूर्ण करते.

ऐश्वर्या राय बच्चननेदेखील स्वत:ला खूप फिट ठेवले आहे.

VIEW ALL

Read Next Story