एवढा पैसा येईल की तिजोरी अपुरी पडेल; प्रेमानंद महाराज यांनी सांगितला चमत्कारिक उपाय

आपल्या आयुष्यात भरपूर पैसा कमवावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण काहींनी किती प्रयत्न केला तरी हातात पैसा टिकत नाही.

स्वामी प्रेमानंद महाराज यांनी एक साधा उपाय सांगितला आहे, ज्यामुळे आपली तिजोरी भरेल आणि मालामाल व्हाल.

प्रेमानंद महाराज यांचं म्हणणं आहे की, हे उपाय केल्यानंतर घरात धनाचं आगमन वाढेल. तसंच सुख आणि समृद्धी नांदेल.

प्रेमानंद महाराज सांगतात की, देवाच्या नावात इतकं सामर्थ्य आहे की त्याचा जप केल्याने प्रत्येक संकट दूर होतं. संपत्ती, धन स्वत: चालत तुमच्याकडे येतं.

माणसाने नेहमीच कर्तव्य, योग्य कर्म करताना ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे. हे एक काम केल्याने आयुष्यात जे हवं ते मिळेल असं प्रेमानंद सांगतात.

मनात ईश्वराचं नाव घेत राहा. कृष्ण, राधेच्या नावाचा जप करत राहा. दुसऱ्यांची सेवा करा. यामुळे तुमचं नशीब बदलेल.

प्रेमानंद महाराज यांच्या मते, हे एक काम केल्यानंतर ईश्वर इतकं धन देईल की ते सांभाळणं कठीण होईल. बँक बॅलेन्सही चांगला वाढतो.

पण हे एक आठवडा किंवा 10 दिवसांत होणार नाही. पापाचा नाश झाल्यानंतर पुण्याचा उदय होईल आणि जीवनात सुख येईल.

VIEW ALL

Read Next Story