या माशाच्या तोंडात मनुष्याप्रमाणे दातांची बत्तीशी पहायला मिळते.

या माशाचा जबडा पाहिल्यावर हे मनुष्यांचा जबडा तर नाही ना असा प्रश्न पडले.

या माशाच्या जबड्याची रचना ही ही मनुष्याप्रमाणे आहे.

अमेरिकेतील 38 वर्षीय मच्छीमार टॉड एल्डर यांना मासेमारी करताना जाळ्यात हा विचित्र मासा सापडला. याचे दात पाहून ते शॉक झाले.

8.6 किलो वजनाचा हा माशा दिसाला खूपच विचित्र आहे. याचे वद अंदाजे 15 वर्ष असावे असे टॉड यांनी सांगितले.

हा मासा आपल्या दातांनी मनुष्याप्रमाणे चिकन, खेकडे तसेच शिंपल्यांसारखे टणक पदार्थ देखील खातो.

या माशाचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story