अंक ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांचे भाग्य उजळण्यासाठी खूप वेळ लागतो.
आज जाणून घेऊया असे कोण आहेत ज्यांना प्रेमाच्या बाबतीत खूप समस्यांना सामोरे जावे लागते.
5, 14, आणि 23 तारखेला जन्मलेले लोक नेहमी प्रेमात धोका खातात.
या व्यक्तींचा मूलांक 5 असतो आणि त्यांचा स्वामी हा बुध ग्रह असतो.
हे लोक प्रेमाच्या बाबतीत डोक्याने विचार करतात आणि यांना बऱ्याचदा प्रेमात धोकाही मिळतो.
प्रेमात यांना बरीच जोखीम देखील उचलावी लागते.
खरं प्रेम शोधता शोधता यांना बराच वेळ लागतो.
या मूलांकाच्या लोकांचे बऱ्याचदा 2 विवाह होतात. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)