पौष पौर्णिमेला चुकूनही करु नका 'ही' कामं, होईल धनहानी

या वर्षातील पहिली पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी गुरुवारी असणार आहे. यादिवशी काही गोष्टी चुकूनही करु नका.

ज्योतिषशास्त्रानुसार या चुका केल्यास तुम्हाला धनहानी होऊ शकते अशी मान्यता आहे.

पौष पौर्णिमेला कोणत्याही प्रकारचं व्यसन करु नका. त्याशिवाय या दिवशी मांसाहाराचे सेवन टाळा.

पौष पौर्णिमेला जोडीदार किंवा जवळच्या नातेवाईकांशी चुकूनही वादविवाद करु नका.

पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते.

पौष पौर्णिमेला वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान केल्याने पितृदोषाचा सामना करावा लागतो.

पौष पौर्णिमेला दारात आलेल्या भिक्षुला दान केल्याशिवाय पाठवू नयेत.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story