दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

वास्तु शास्त्रानुसार, काही वस्तू अशा असतात ज्या दुसऱ्यांच्या कधीच कोणी वापरू नये

वास्तु शास्त्रांनुसार, जर तुम्ही दुसऱ्यांच्या या तीन वस्तुंचा वापरत असाल तर तुम्हाला आर्थिक नुकसान झेलावे लागणार

वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही कोण्या दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ आपल्या मनगटावर लावू नये.

दुसऱ्यांचे घड्याळ वापरणे अशुभ मानले जाते. त्यामुळं तुमच्यावर संकट येऊ शकते.

कधीच कोणाचा रुमाल वापरु नका. वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांचा रुमाल वापरल्यास नात्यात दरी निर्माण होते.

वास्तुशास्त्रानुसार, कधीच दुसऱ्या व्यक्तीचे कपडे मागून परिधान करु नये.

दुसऱ्यांच्या कपड्यांमुळं नकारात्मक उर्जा तुम्हाला ग्रासू शकते. त्यामुळं तुम्ही अडचणीत सापडू शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story