टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेटकीपर कोण? 5 दावेदार

टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाची निवड या महिन्याच्या अखेर होऊ शकते.

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या यजमानपदात 1 ते 29 जूनपर्यंत या मॅच खेळवल्या जातील.

टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी अनेक दावेदार आहेत. पण सर्वांची नजर विकेट किपरवर आहे.

विकेट किपरसाठी एक नव्हे तर 5 जण रांगेत आहेत.

टी 20 वर्ल्ड कपसाठी दावेदार कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

रिषभ पंत आयपीएलमध्ये चांगला खेळ करतो. त्यामुळे रिषभ प्रमुख दावेदार मानला जातोय.

आयपीएलमध्ये सलग चांगला खेळ दाखवणार संजू सॅमसन हा दुसरा दावेदार मानला जातोय.

निवड समितीची नजर ईशान किशनवर आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळ करतोय.

वनडे वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपिंग करणाऱ्या केएल राहुलकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

जितेश शर्मादेखील विकेट किपर्सच्या यादीत आहे.

VIEW ALL

Read Next Story