खिशात कायम पैसे असावा, मग दिवाळी 'या' दिशेला लावा पणती!
घरातील अनेक समस्या आणि आर्थिक संकटावर वास्तूशास्त्रात उपाय सांगण्यात आलंय.
दिवाळीत तुम्ही लावल्या पणतीमुळे घरातील आर्थिक समस्या दूर होऊ शकते.
शास्त्रानुसार दिवा ही खूप शक्तिशाली असून तुमच्या अनेक समस्या दूर करण्याची ताकद असते.
दिवाळीत कोणत्या दिशेला पणती लावली की, आर्थिक समस्या दूर होते याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
दिवाळीच्या दिवशी 2 लवंगा टाकून पणती उत्तर दिशेला ठेवावी.
दिवाळीपासून 21 दिवस या उपाय केल्यास तुमची पैशांची समस्या दूर होईल.
घरात कायम वादविवाद भांडण होत असेल तर 2 लवंगा टाकून पणती 21 दिवस पश्चिम दिशेला लावा.
कोणती अडचण किंवा कोर्ट कचेरी प्रकरण असल्यास 2 लवंगा टाकून पणती 21 दिवस दक्षिण दिशेला लावा.
काम होत नसेल तर 2 लवंगा टाकून पणती 21 दिवस पूर्व दिशेला लावल्याने फायदा मिळतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)