हाताला कलव बांधण्याचे 7 फायदे
ज्योतिषशास्त्रानुसार कलव मनगटावर बांधल्यामुळे ब्रह्मा आणि विष्णू आपले संरक्षण करतात. म्हणून या लाल पिवळ्या धाग्याला रक्षासूत्र असं म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार कलव बांधल्यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक शक्ती दूर होते. त्यासोबत आपल्या सकारात्मक वाटायला लागतं.
ज्योतिषशास्त्रानुसार मनगटावर कलव बांधल्याने देवी देवत्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आर्थिक संकट दूर होतं.
कलव बांधल्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजूबत होतं असं म्हणतात. तर काळा धागा बांधल्याने शनि ग्रहाचे चांगले लाभ मिळतात.
हृदयाशी संबंधित आजार, मुधमेह, रक्तदाब या सारख्या आजारांपासून कलव बांधल्याने फायदा मिळतो असं ज्योतिषशास्त्र सांगण्यात आलं आहे.
कलव बांधल्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची कृपा जाचकावर नेहमी राहते.
कलव बांधल्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं. नकारात्मक गोष्टीपासून तुमचं रक्षण होतं.
विवाहित महिलांनी डाव्या हातात तर अविवाहित मुलींनी आणि पुरुषांनी उजव्या हातात कलव बांधावा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)