Kahal Rajyoga

कहल राजयोगामुळे 3 राशींना लागणार बंपर लॉटरी

कसा तयार होतो कहल राजयोग?

कुंडलीत जेव्हा तिसऱ्या घराचा स्वामी आणि दहाव्या घराचा स्वामी कुंडलीच्या पहिल्या, सातव्या आणि दहाव्या घरात विराजमान होतात, त्यावेळी कहल रायजोग निर्माण होतो.

कहल राजयोगाचा परिणाम

या राजयोगामुळे काही राशींना सर्वाधिक फायदा होतो त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो.

मिथुन (Gemini)

आर्थिक लाभ होईल. नोकरदारांच्या पगारात वाढ होईल आणि त्यांना पदोन्नतीही मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे उत्पन्नही वाढेल.

सिंह (Leo)

धन राजयोग तयार होत आहे. अनपेक्षित संपत्तीचा लाभ होमार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.

मकर (Capricorn)

मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. परदेशातही जाऊ शकता. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story