पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला

दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास गूळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. यासोबतच पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी. यामुळे शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळते.

पिंपळाच्या झाडाची पूजा करा

पिंपळाच्या झाडाची पूजा करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोन्ही हातांनी स्पर्श केल्याने सर्व कामे पूर्ण होतात.

शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा

शिवलिंगावर गंगाजल आणि शमीची पाने उलटे अर्पण केल्याने शनिशी संबंधित दोषांपासून मुक्ती मिळते.

उपवास करा

शनिवारी उपवास केल्यास कुंडलीतील शनि दोषापासून मुक्ती मिळते.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा

दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

चारमुखी दिवा लावा

प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचे तेल टाकून पिठाचा चारमुखी दिवा लावा,

घरातून बाहेर पडण्यापूर्वी हमनुमानाचा आशिर्वाद घ्या

घरातून बाहेर पडण्यापूर्वी हमनुमानाचा आशिर्वाद घ्या. शनिदोषामुळे काम होत नसेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी हनुमानाच्या चरणी अर्पण केलेले शेंदूर लावा.

हनुमान चालिसाचे पठण

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा

गाईला चारा द्या

शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ द्या. किंवा काळ्या गायीला चारा खाऊ घालणे खूप शुभ असते. त्यामुळे आयुष्यात येणारे अडथळे दूर होऊ लागतात.

कुंडलीत शनी दोष असेल तर हे उपाय ट्राय करा. यामुळे साडेसातीचा त्रास कमी होईल.

VIEW ALL

Read Next Story