तुम्हालाही 'या' सवयी असतील तर आजच बदला; लक्ष्मी देवी होतात नाराज
Jun 07,2023
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला शांत आणि आनंदी जीवन जगायचं असतें, प्रत्येकाला भरपूर पैसा हवा असतो
पण कधी कधी मेहनत करुन सुद्धा माणूस अपयशी ठरतो
वास्तुशास्त्रानुसार, वाईट किंवा चुकीच्या सवयींमुळे प्रगती होत नाही
वास्तुशास्त्राप्रमाणे, अशा काही चुकीच्या सवयी ज्या लक्ष्मी देवीला आवडत नाहीत.
आपल्यामधुन अनेकांना बेडवर जेवायची सवय आहे पण, ही गोष्ट लक्ष्मी देवीला आवडत नाही आणि त्यामुळे घरातली सुख-शांनी भंग होते
वास्तुशास्त्रानुसार, उष्टी भांडी ठेवल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होतात आणि आर्थिक समस्या निर्माण होतात
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दारावर कचरापेटी कधीही ठेवू नये. कारण यामुळे तुमचे शेजाऱ्यांशी भांडण होण्याची शक्यता असते.
वास्तुशास्त्रानुसार सुर्यास्तानंतर दूध, दही, मीठ सारक्या गोष्टी दान करू नयेत. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )