'या' खेळाडूने शतक ठोकल्यास WTC मध्ये भारताचा विजय निश्चित, पाहा कसा

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल बुधवारपासून भारत विरुध्द ऑस्ट्रेलियामध्ये यांच्यामध्ये सुरु झालीये.

न्यूझीलंडकडून पराभव

जर भारतीय टीमने हा सामना जिंकला तर भारत 2013 नंतर ICC ट्रॉफी जिंकेल, कारण 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.

अजिंक्य रहाणे

ह्या सामन्यात सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष अजिंक्य रहाणेवर असेल. कारण अजिंक्य रहाणेने तब्बल 15-16 महिन्यांनी भारतीय कसोटी संघात कमबॅक केलं आहे

रहाणेचा वाढदिवस

अजिंक्य रहाणे 6 जून रोजी 35 वर्षाचा झाला आहे, IPLमध्ये अजिंक्य रहाणेच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळवलं आहे

आयपीएलमधील कामगिरी

अजिंक्य रहाणेने IPL मध्ये 14 सामन्यात 32.60च्या एवरेजनुसार 326 धावा केल्या आहेत

रहाणेच्या नावे रेकॉर्ड

अजिंक्य रहाणेच्या नावावर अजून एक रेकॉर्ड आहे, अजिंक्य रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलं आहे तेव्हा भारतीय संघ विजयी झाला आहे

12 कसोटी सामन्यात शतक

अजिंक्य रहाणेने 12 कसोटी सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामधून 9 सामने भारत जिंकला आहे आणि 3 सामने ड्रॉ झाले आहेत म्हणजे भारत पराभूत झाला नाही

3 एकदिवसीय शतकं

अजिंक्य रहाणेच्या नावावर 3 एकदिवसीय शतक आहेत आणि ते तीनही सामने भारताने जिंकले आहेत

तर भारतीय संघ नक्कीच जिंकणार

जर ICC वल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने शतक केलं तर भारतीय संघ नक्कीच हा सामना जिंकेल

VIEW ALL

Read Next Story