व्यक्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर तिळ असतात. काही तिळ जन्मापासून असतात तर, कालांतराने दिसून येतात.
शरीरावर असलेल्या तीळांचाही एक वेगळाच अर्थ असतो. तीळही तुमचं व्यक्तीमत्व उलगडतात.
ज्या लोकांना ओठांच्या उजव्या बाजूला वर तीळ असतात ते लोक साथीदाराबाबत भाग्यशाली असतात
ओठांच्या डाव्या बाजुला वर तीळ असणे अशुभ मानले जाते
ज्या लोकांच्या ओठाच्या खाली उजव्या बाजूला तीळ असतात ते कामात निपूण असतात
तसंच, ज्या व्यक्तींच्या ओठांवर तीळ असतो त्या लोकांची वाणी मधुर असते. त्यांच्या बोलण्याने लोक आकर्षित होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)