पैशांनी भरेल तिजोरी

गुरु प्रदोष व्रताला करा काळ्या तिळाचा खास उपाय

हा उपाय करा

शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनि, राहू आणि केतू दोष दूर होतात.

गुरु प्रदोष व्रत

आज गुरु प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिव भक्तांसाठी खूप महत्वाचे आहे.

वैवाहिक जीवनात शांती

गुरु प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पती-पत्नीने मिळून भोलेनाथला गुळ आणि काळ्या तिळाचा अभिषेक करावा.

काळे तीन दान करा

काळे तीळ दान केल्याने शिव आणि शनी दोघेही प्रसन्न होतात आणि साधकाला आशीर्वाद देतात.

आरोग्यासाठी हा उपाय करा

काळे तीळ दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते.

हा उपाय करा

गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या छतावर मूठभर काळे तीळ ठेवावे. पक्षी या तिळांचे सेवन करतील. यामुळे जीवनातील दुःखे दूर होऊन द्रारिद्य नष्ट होईल.

शत्रूवर विजय मिळवण्याचे उपाय

गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी शमीची पाने गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करा. यानंतर 'ओम नमः शिवाय' चा 108 वेळा जप करा.

घरातील सुख-शांतीचा उपाय

गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावा.

उत्तम आरोग्यासाठी उपाय

प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करा. (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

VIEW ALL

Read Next Story