श्रावणात 'ही' स्वप्न पडणं आहे शुभ


स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्न शुभ तर काही अशुभ मानली जातात.


श्रावण महिन्यात जर तुम्हाला अशी स्वप्न पडली तर तुम्हाला शुभ फळ मिळू शकते.

शिवलिंग

स्वप्नात काळ्या रंगाचं शिवलिंग दिसणं शुभ मानलं जात.याचा अर्थ असा की भगवान शिव तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन लवकरच तुमच्या भक्तीचे फळ देणार आहेत.

डमरू

स्वप्नात डमरू दिसणं शुभ असल्याचे सांगितले जाते. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि तुमची सर्व कामं पूर्ण होणार असल्याचे हे संकेत आहे.

त्रिशूळ

जर तुम्हाला स्वप्नात त्रिशूळ दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे.त्याचबरोबर तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत.

साप

स्वप्नात साप दिसणं खूप शुभ मानलं जातं.साप दिसणे म्हणजे आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story