गरिबी येण्याआधी घरात दिसतात 'हे' 5 संकेत; करोडपतीही होतात कंगाल

आचार्य चाणक्य यांना भारताचे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनितीतज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं.

त्यांनी आपल्या नितीशास्त्रात आयुष्यातील सर्व संकटं आणि त्यावरील उपायांची माहिती दिली आहे.

चाणक्य नितीमध्ये एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब होण्याआधी घरात विशेष संकेत मिळत असून, त्याकडे दुर्लक्ष करु नका असं सांगण्यात आलं आहे.

जर घराच्या अंगणात लावण्यात आलेलं तुळशीचं भरलेलं रोप अचानक सुकू लागलं तर तो गरिबी येण्याचा संकेत आहे. तुळस सुकताच तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे.

जर घऱात रोज काही ना काही कारणावरुन भांडणं होत असतील तर सगळं बर्बाद होण्याचा संकेत असतो. यामुळे घरातील लोकांच्या विकासावर परिणाम होतो.

ज्या घऱात वयस्कर आणि महिलांचा अपमान होतो तिथे गरिबी येण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे घरात अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नका

ज्या घरात लोक देवाची भक्ती किंवा पूजा-पाठ यामध्ये अजिबात रस घेत नाहीत तिथे आर्थिक संकट निर्माण होतं.

उपाय

गरिबी घऱात येऊ नये असं वाटत असेल तर रोज लक्ष्मीची पूजा करा. सकाळी तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा.

घरातील वयस्कर आणि महिलांचा सन्मान करा आणि वातावरण आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा.

VIEW ALL

Read Next Story